श्रेयस तळपदे याचा जन्म 27 जानेवारी 1976 मुंबईत झाला. हा हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे, तो चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे. ओम शांती ओम (२००७) मधील शाहरुख खानचा मित्र महणून पप्पू मास्टरच्या भूमिकेसाठी तो सर्वाधिक ओळखला जातो. Golmaal Return, Golmaal 3, Welcome to Sajjanpur, Housefull 2 आणि Golmaal Again या कॉमेडी चित्रपठामद्धे काम केल आहे. तळपदे यांनी पुष्पा: द राइज (२०२१) च्या हिंदी चित्रपठासाठि अल्लू अर्जुनसाठी (आपले आवाज) डब केले.

अभिनेता श्रेयस तळपदे…
श्रेयस तळपदे यांचा जन्म आणि शिक्षण
श्रेयस तळपदे यांचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे २७ जानेवारी १९७६ रोजी झाला. त्याचे वडील अभिनेत्री मीना टी. आणि जयश्री टी. यांचे भाऊ आहेत. श्रेयस तळपदेच्या वडिलांचे नाव अनिल तळपदे आहे. श्रेयसने श्री राम वेलफेअर सोसायटीच्या हायस्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, आणि पुढे जाऊन विलेपार्ले येथे मिठीबाई कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले.
श्रेयस तळपदे यांचे करिअर
तळपदे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी सोप ऑपेरामधून (ड्रामा जास्त वेळ चालणारी मालिका) केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्टेज शो केले आहेत. त्यांनी मिनी-सिरियलमध्येही काम केले आहे. इक्बाल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकल्यावर प्रसिद्धी मिळाली. चित्रपट आणि त्याच्या अभिनयाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद दिला.
2006 मध्ये, त्याने कॉमेडी चित्रपठा, अपना सपना मनी मनी मध्ये भूमिका केली आहे. आणि 2007 मध्ये, त्याने ब्लॉकबस्टर चित्रपठ ओम शांती ओममध्ये शाहरुख खानसोबत भूमिका केली , जिथे त्याने पप्पू मास्टरची भूमिका साकारली आहे, जो सर्वात चांगला मित्र होता. Golmaal Return, Golmaal 3, Welcome to Sajjanpur, Housefull 2 आणि Golmaal Again या कॉमेडी चित्रपठामद्धे काम केल आहे. श्रेयस या नंतर विल यू मॅरी मी या चित्रपटात दिसून आला. आणि तो 2012 मध्ये प्रसिद्ध झाले.
श्रेयस ने पोश्टर बॉईज नावाचा मराठी चित्रपट तयार केला आहे. मग त्याने हाच चित्रपठ पोस्टर बॉईजचा हिंदीमध्ये पोस्टर बॉईज म्हणून रिमेक करण्यात आला होता या चित्रपटाद्वारे श्रेयसने दिग्दर्शनात त्याने पदार्पण केले.
वैयक्तिक जीवन
श्रेयस तळपदे यांचे लग्न दीप्ती तळपदे यांच्याशी झाले आहे. त्याची पत्नी दीप्तीला तेव्हा भेटला जेव्हा तो तिच्या कॉलेजमध्ये मुख्य सेलिब्रिटी म्हणून गेला होता (तेव्हा तो आभाळ माया ही मालिका मध्ये काम करत होता).दीप्ती एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. आणि ते एका मुलीचे वडील आहेत. श्रेयस यांच्या मुलीचे नाव आद्या तळपदे आहे.

Please visit our website: RujitFacts.com
श्रेयस तळपदे ची संपत्ती
श्रेयस तळपदेची संपत्ती $5(Million) दशलक्ष आहे. तळपदे हे बॉलीवूड इंडस्ट्रीत सकारात्मक प्रतिमेचे प्रतिनिधित्व आहे. मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी त्याला ओळखले जाते. बॉलिवूडमध्ये श्रेयसची ओळख एक यशस्वी उत्कृष्ट अभिनेता आणि निर्माता म्हणून आहे.
वृत्तमानानुसार 37 कोटी भारतीय रुपये आहे. श्रेयस तळपदे प्रतेक चित्रपट चे INR 2-3 कोटी इतके पैसे आकारतात. त्याने अनेक कंपन्यांची जाहिरात देखील केली आहे. त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्कट पात्र म्हणून ओळखले
त्याच्या ऑडी Q9 व्यतिरिक्त श्रेयस कधीही गाड्यांचा आवड नव्हता. त्याला त्याची फक्त ऑडी आवडते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कमावलेल्या पैशाने खरेदी केलेले हे त्याच्या म्हणतीचे Car आहे.
श्निवासस्थानः श्रेयस मुंबईतील ओशिवरा येथे राहतात.
Shreyas Talpade Hits Movies
Movies | years |
Golmaal | 2010 |
Om Shanti Om | 2007 |
Welcome to Sajjanpur | 2008 |
De Dana Dan | 2009 |
Iqbal | 2005 |
Non Stop Dhamaal | 2023 |
Apna Sapna Money Money | 2006 |
Bombay to Bangkok | 2008 |
Housefull 2 | 2012 |
Kartam Bhugtam | 2024 |
Poster Boys | 2017 |
Aagey Se Right | 2009 |
Chandu Champion | 2024 |
Partners | 2017-2018 |
Paying Guests | 2009 |
Dil Dosti Etc | 2007 |
Golmaal Return | 2008 |
Golmaal 3 | 2010 |
Luv You Shankar | 2024 |
Welcome To The Jungle | 2024 |
Brother Superhit | 2018 |
Hum Tum shabana | 2011 |
Mazhi Tuzhi Reshimgaath ( TV Series) | 2021-2023 |
Savarkhed Ek Gaon | 2005 |
Aankhen | 2002 |
Please visit our website: Courseinmarathi.com
Conclusion
आशा प्रकारे Shreyas Talpade हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा प्रवासाबद्दल आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.
FAQ
कोण आहे श्रेयस तळपदेची पत्नी ?
दीप्ती तळपदे
श्रेयस तळपदेचे वय किती आहे ?
श्रेयस तळपदेचे वय 48 आहे.