Sharad Kelkar Biography In Marathi: शरद केळकर यांची मराठी मध्ये माहिती जन्म, शिक्षण व करियर 2025

शरद केळकर हे एक भारतीय अभिनेता आहेत आणि मुख्य म्हणजे  मराठी आणि हिंदी चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सिरीजमध्ये काम करतात.

शरद केळकर
Sharad kelkar

शरद केळकर यांची वैयक्तिक जीवन

शरद केळकर 3 जून 2005 रोजी कीर्ती गायकवाड केळकर यांच्याशी लग्न झाले. आणि त्यांना एक मुलगी आहे.

शरद केळकर यांनी मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ चित्रपट आणि खूप साऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे. व्हॉइस ओव्हर क्षेत्रा मध्येही केळकर आपली छाप पाडली आहे. दाक्षिणात्य सिनेमांसाठी अनेक नावाजलेल्या पात्रांना त्यांनी हिंदी आवाज दिला आहे.

मराठमोळ्या शरद केळकरचा यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1976 रोजी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला आहे. त्यांचे शिकाशन Degree in physical education and MBA from the Prestige Institute of Management and Research, Gwalior. येथे झाला. अभिनयाची आवड असलेल्या शरदने मुंबईतून आपल्या कामाची सुरुवात केली, २००४ साली केळकर यांनी ‘आक्रोश’ या दूरचित्रवाणी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. हिंदी टीव्ही क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून शरदकडे पाहिलं जातं.

शरद त्यांच्या सहकलाकार अभिनेत्री कीर्ती गायकवाड यांच्याशी ३ जून २००५ रोजी लग्न केले. या सुंदर जोडीने ‘नच बलिये २’ मध्ये सहभाग घेतला.

‘लयं भारी” या प्रसिद्ध मराठी सिनेमातून अभिनेता शरद केळकर हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातून शरद प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल. त्याच्या खूप साऱ्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. नुकटेक केळकर हे रानटी या सिनेमात झळकाले होते.

Full NameSharad Kelkar
Born7 October 1976 ( age 49 years)
Born In PlaceGwalior, Madhya Pradesh
SpouseKeerti Gaekwad Kelkar 
EducationDegree in physical education and MBA from the Prestige Institute of Management and Research, Gwalior.
OccupationActor

Please visit our website: Courseinmarathi.com

शरद केळकर करिअर

त्यांची पत्नी कीर्ती गायकवाड केळकर ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. 2006 मध्ये हे जोडपे डान्स रिॲलिटी शो नच बलिये 2 मध्ये देखील दिसले होते.

केळकर २००९ मध्ये NDTV Imagine वरील ‘पति पत्नी और वो’ या शोचे होस्ट केले आहे. 2010 मध्ये, त्याने भारती सिंग आणि परेश गणात्रा यांच्यासोबत कॉमेडी सर्कस या महासंग्राम (2010) या रिॲलिटी कॉमेडी टीव्ही मालिकेत भाग घेतला होता. त्यांनी शोमध्ये त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या हर्षा खांडेपारकर यांच्या सोबत शोमध्ये प्रवेश केला होता.

केळकर हे, मोहेंजो दारो , रॉकी हँडसम मध्ये दिसले होते. हा सिनेमा २५ मार्च २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी, त्याने “सरदार गब्बर सिंग” द्वारे तेलगू चित्रपठात पदार्पण केले होते, जिथे त्याने मुख्य विरोधी भैरव सिंगची भूमिका बजावली होती.

त्याने संजय दत्त स्टारर भूमीमध्ये मुख्य विरोधी धौलीची भूमिका केली होती . [ १५ ] तो इराडामध्ये पॅडी एफ शर्मा एक बिझनेस टायकून म्हणूनही दिसला . [ १६ ] त्यांनी महाराष्ट्रातील भाजपचे प्रसिद्ध राजकारणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रा बायोपिकमध्येही काम केले. गेस्ट इन लंडन आणि बादशाहो यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्यांच्या भूमिका केल्या होत्या . [ १७ ] [ १८ ] कान महोत्सवात प्रदर्शित झालेल्या इडक: द गोट या मराठी चित्रपटाचा निर्माता म्हणूनही त्यांनी पदार्पण केले .

जानेवारी 2020 मध्ये, केळकर यांनी तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.  त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे खूप कौतुक झाले.

2021 मध्ये, केळकर यांनी “भुज: द प्राइड ऑफ इंडिया” या चित्रपटात एक लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

पुढील रिलीज हा पॅन इंडियन मराठी ऐतिहासिक कालखंडातील “हर हर महादेव” हा चित्रपटातील मराठा योद्धा भाजी प्रभू देशपांडे यांची मुख्य भूमिका साकारली आहे.

2023 मध्ये, स्पोर्ट्स ड्रामा “स्लम” गोल्फमध्येही त्यांनी गोल्फ प्रशिक्षकाची उत्तम भूमिका साकारली होती.

Please visit our website : RujitFacts.com

Sharad Kelkar Movies

  • 2025     Sky Force
  • 2024     Doctors
  • 2024     Raanti
  • 2024     Srikanth
  • 2024     Indian Police Force
  • 2024     Ayalaan
  • 2023     Slum Golf
  • 2023     Adipurush
  • 2023     Chatrapathi
  • 2023     Chor Nikal Ke Bhaga
  • 2022     Bhediya
  • 2022     Har Har Mahadev
  • 2022     Code Name: Tiranga
  • 2022     Operation Romeo
  • 2021     Bhuj: The Pride of India
  • 2021     The Legend of Hanuman
  • 2020     Black Widows
  • 2020     Darbaan
  • 2020     Laxmii
  • 2020     Tanhaji: The Unsung Warrioras (Chhatrapati Shivaji Maharaj)
  • 2019     Housefull 4
  • 2019     The Family Man
  • 2018     Rangbaaz Phirse
  • 2018     Rangbaaz
  • 2018     Madhuri
  • 2018     Demon (Rakshas)
  • 2017     Bhoomi
  • 2017     Baadshaho
  • 2017     The Drama Company
  • 2017     Boichek
  • 2017     Irada
  • 2016     Mohenjo Daro
  • 2016     The Kapil Sharma Show
  • 2016     Sardaar Gabbar Singh
  • 2016     Rocky Handsome
  • 2015     Comedy Nights Bachao
  • 2015     Hero
  • 2015     Agent Raghav
  • 2015     A Paying Ghost
  • 2014     Lai Bhaari
  • 2013     Goliyon Ki Raasleela Ram-Leela
  • 2012     1920: Evil Returns
  • 2009     Bairi Piya
  • 2004     Hulchul
  • 2004     Uttarayan
  • 2002     Jeena Isi Ka Naam Hai
  • 2000     Kaun Banega Crorepati

Conclusion

आशा प्रकारे शरद केळकर यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

शरद केळकर यांची जन्म तारीख ?

7 October 1976 ( age 49 years)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top