Neeraj Chopra Biography In Marathi : नीरज चोप्रा- जन्म,शिक्षण,करियर

नीरज चोप्रा( Neeraj Chopra) हे भारतीय भाला फेक पटू आहेत. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके आपल्या नावी केली आहेत.

२०२० तोक्यो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याने फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१३ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर ‘दोहा डायमंड लीग’मध्ये भालाफेक मध्ये ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.

NEERAJ CHOPRA
Neeraj Chopra is a famous Indian javelin thrower, who has won gold medals in several international competitions.

बालपण जीवन आणि शिक्षण

नीरज चोप्राचा जन्म खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा येथे झाला. त्याचे शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख निर्माण करून दिली.

नीरज चोप्राचे मूळ आडनाव चोपडे आहे. चोपडे हरियाणातील पानिपत येथील रोड मराठा समाजातून येतात. रोड मराठा हा तोच समाज आहे जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर देखील हरियाणातल्या पानिपत सोनिपतकडच्या भागात वस्ती करून राहिला.

Full NameNeeraj Chopra
Born24 March 1997 ( age 27 years)
Born In PlacePanipat , Haryana
Father NameTahir Hussain
EducationDAV College, Chandigarh 
OccupationSports
Please visit our website : RujitFacts.com

1) २०२२ जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा

नीरज चोप्राने २०२२ मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत ८८.१३ मीटरपर्यंत भाला फेकून रौप्य पदक मिळवले. भालाफेक प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. एकंदरीत या स्पर्धेत पदक मिळवणारा तो दुसरा भारतीय ठरला.

2) २०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळ टोकीयो

नीरज चोप्राने २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भला फेकून सुवर्णपदक आपल्या नवी केले, हे एक भारतीय खेळाडूने जिंकलेले ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. आतापर्यंत वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा फक्त दुसरा भारतीय आहे ठरला आहे.

3) २०१८ राष्ट्रकुल खेळ ( 2018 Commonwealth Games)

२०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.

4) २०१८ आशियाई खेळ

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाला फेकून सुवर्णपदक मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकी मध्ये सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान नीरज चोप्रा  त्यांना मिळाला होता. आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना त्याने आपल्या हस्ते समर्पित केले.

Neeraj chopra
Please visit our website : Courseinmarathi.com

नीरज चोप्रा ला प्रधान झालेले पुरस्कार

  • २०१८ मध्ये भारत सरकारतर्फे नीरजला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात  आला.
  • २०२१ मध्ये नीरजला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.
  • २०२२ मध्ये नीरज चोप्राला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

Conclusion

आशा प्रकारे नीरज चोप्रा  यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

नीरज चोप्रा यांचा जन्म.

24 डिसेंबर 1997

नीरज चोप्रा यांचा खेळ

भालाफेक (javelin throw)

2019 साली नीरज चोप्रा यांना कोणता पुरस्कार मिळाला.

अर्जुन पुरस्कार (2019)

2021 साली नीरज चोप्रा यांना कोणता पुरस्कार मिळाला.

पद्मश्री (2021)

2022 साली नीरज चोप्रा यांना कोणता पुरस्कार मिळाला.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार (2022)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top