मनोज बाजपेयी( Manoj Bajpayee) हे भारतीय अभिनेता आहेत, जे हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करतात. त्यांनी आतापर्यंत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नवी केले आहेत. मनोज बाजपेयी यांना ‘भोंसले’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
मनोज बाजपेयी हे सिनेसृष्टीतील एक अनुभवी कलाकार म्हणून ओळखले जातात. बिहारमध्ये जन्म झालेल्या मनोज बाजपेयी यांनी मुंबईमध्ये येऊन अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या अनुभवी कलाकारांमध्ये त्यांचे नाव येते.
Personal life
मनोज बाजपेयी यांचा जन्म एक हिंदू ब्राह्मण कुटुंबात 23 एप्रिल 1969 रोजी बिहारमधील बेतिया शहराजवळील बेलवा नावाच्या एका छोट्या गावात झाला. बाजपेयींना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे स्वप्न होते. बाजपेयी चौथी इयत्तेपर्यंत “झोपडी शाळेत” शिक्षण झाले. त्यानंतर बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील के.के. आर. हायस्कूलमधून पूर्ण केल. वयाच्या १७ व्या वर्षी बाजपेयी गावातून दिल्लीला आले. कॉलेजच्या काळात मनोज यांनी थिएटर करायला सुरुवात केली.
बाजपेयी यांचे वडील शेतकरी आहेत, व आई गृहिणी. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने बाजपेयी सुट्टीच्या दिवसामध्ये शेती करायचे.
बाजपेयीं यांचे लग्न 2006 मध्ये अभिनेत्री शबाना रझा, ज्यांना नेहा म्हणूनही ओळखले जाते. त्यांना एक मुलगी आहे.

Manoj Bajpayee
Full Name | Manoj Bajpayee |
Born | 23 August 1969 ( age 55 years) |
Born In Place | Belva ( Bihar) |
Education | Maharani Jankari Kunwar Collage, Bettiah, Bihar |
Social work | Actor |
Award | Padma Shri (2019) |
Career
मनोज बाजपेयी यांनी 1994 मध्ये गोविंद निल्हानी यांच्या ‘द्रोखल’ या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. यानंतर वाजपेयी बँडिट क्वीन या बायोग्राफिकल ड्रामा चित्रपटात दिसले. पण मनोजला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली ती शूल या चित्रपटातून. हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी मनोजला खूप संघर्ष करावा लागला, पण आज तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या श्रेणीत येतो. मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात कलाकर, दाऊद, तम्माना, सत्य, प्रेम कथा, कौन, शूल, फिजा, दिल पे मत ले यार, पिंजर, एलओसी कारगिल, वीर-झारा, जेल इत्यादींचा समावेश आहे.
अभिनयाच्या सर्व प्रकारात प्रभुत्व मिळवलेल्या मनोज बाजपेयी यांनी 1994 मध्ये ‘द्रोहकाल’ चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. त्याच वर्षी, शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँडिट क्वीन’ हा त्यांचा अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला. पण 1997 मधल्या ‘सत्या‘ चित्रपटाने त्यांना ओळख मिळाली. हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी मनोज यांना खूप संघर्ष करावा लागला, आज ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या श्रेणीत येतो. मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत खूप चित्रपटांमध्ये काम केले आहे या चित्रपटासाठी त्याना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
मनोज बाजपेयी यांना हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवण्याचे काम करावे लागले. आज तो बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.
Please visit our website: Courseinmarathi.com
Manoj Bajpayee Top web series & Movies
1. Gangs of Wasseypur
2. The Family Man ( web series)
3. Veer-Zaara
4. Tamanna
5. Pinjar
6. Kriti
7. Shool
8. Satya
9. Aarakshan
10. Sonchiriya
11. Bandit Queen
12. Special 26
13. Dus Tola
14. Chakravyuh
15. Jail
16. Swami
17. Satyagraha
18. Ray ( web series)
19. Aks
20. Acid Factory
21. Shootout at Wadala
22. Suraj Pe Mangal Bhari
23. Zubeidaa
24. Daud: Fun on the Run
Manoj Bajpayee’s Marriage
मनोज बाजपेयी कधीतरिच पत्नीसोबत दिसतात. असे म्हटले जाते की जेव्हा ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत होता, तेव्हा ते दिल्लीतील एका मुलीला डेट करत होते. पुढे त्याचं लग्नही झालं, पण त्यांच हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री शबाना रझा हिच्याशी लग्न केले, ज्यांना नेहा म्हणूनही ओळखले जाते. या जोडप्याने 2006 मध्ये लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.
Awards
मनोज बाजपेयी हा एक उत्तम भारतीय अभिनेता आहे. ते हिंदी चित्रपटा मध्ये काम करतात, त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन एशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 2019 मध्ये, कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
Net Worth
मनोज बाजपेयी यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी ते INR 6 कोटी फी घेतात, ते द फॅमिली मॅन या प्रसिद्ध वेब सिरीज भूमिकेसाठी त्यांनी INR 10 कोटी आकारतात
Manoj Bajpayee Car Collection
मनोज बाजपेयी यांना कारची खूप आवड आहे त्यांनी त्यांच्या कलेक्शनमध्ये मोठी रक्कम गुंतवली आहे.
- Mercedes-Benz GLS 400d 4MATIC: INR 1.26 कोटी.
- लँड क्रूझर प्राडो: 1 कोटी.
- BMW 5 मालिका: INR 55 लाख.
- टोयोटा फॉर्च्युनर
- महिंद्रा स्कॉर्पिओ
Manoj bajpayee brand ambassador
अभिनेता मनोज बाजपेयी हे ManipalCigna Health Insurance Company Limited चे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.
आरोग्य विम्याच्या महत्त्वाविषयी माहिती संदेश पसरवणे, ग्राहकांशी खोलवर संबंध निर्माण करणे आणि संपूर्ण भारतात प्रसार वाढीस मदत करणे.
Please visit our website: RujitFacts.com
Conclusion
आशा प्रकारे Manoj bajpayee यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.
FAQ
मनोज बाजपेयी यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट कोणता आहे?
द्रोहकालमध्ये एक मिनिटाच्या भूमिकेसह, मनोज बाजपेयी यांनी पदार्पण केले (1994).
मनोज बाजपेयीचे वय किती आहे?
55 वर्षाचे…
मनोज बाजपेयी यांना किती पुरस्कार मिळाले आहेत?
59 पुरस्कार..
मनोज बाजपेयी यांचा जन्म कधी झाला?
२३ एप्रिल १९६९..