भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची मराठी मध्ये माहिती : Top Success Story Gautam Adani Biography Marathi

भारतीय उद्योगपती Gautam Adani 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत, अदानी हे $60 अब्ज संपत्तीसह जगातील 25 व्या आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी यांनी आपल्या आयुष्यात एवढे मोठे यश कसे मिळवले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Gautam Shantilal Adani यांच जन्म 24 जून 1962 रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथील एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील शांतीलाल आणि त्यांची आई शांती अदानी. त्यांना साथ भावंडे असून सर्वात मोठे मनसुखभाई अदानी आहेत. त्यांचा व्यवसाय चांगला चालत असला तरी त्यांचं मुलाचे स्वप्न त्याहून मोठं होतं. त्यांच्या वडिलांचे वय झाल्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या मुलाला मदत करण्याचे बळ नव्हते. वडिलांचा कापडाचा व्यापार नाकारून हिरे व्यापारात उतरण्यासाठी अदानी मुंबईत आले. त्यांनी वेळ न घालवता हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या झवेरी बाजारात आले.

अदानी समूहाची स्थापना 1996 मध्ये त्यांची पत्नी प्रीती अदानी यांच्या नेतृत्वाखाली झाली. आदानी  फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीती अदानी यांच्याशी विवाह केला, त्यांना करण आणि जीत हे दोन मुले आहेत. प्रीती अदानी या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या डेंटल आहेत. Gautam Adani हे अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत, ज्याचे मुख्य कार्यालय अहमदाबाद गुजरात येथे आहे.

Full NameGautam Shantilal Adani
Birth24 June 1962 (age 62 years)
Place of BirthAhmedabad, Gujarat, India
SchoolSheth Chimanlal Nagindas Vidyalaya School, Ahmedabad, India
Education QualificationStarted Bachelor in Commerce ( Dropped out in 2nd year, 1978) Gujarat University
Father’s Name Shantilal Adani
Mother’s NameShanti Adani
SpousePriti Adani (1986)
ChildrenKaran Adani & Jeet Adani
OccupationBusinessman
Net Worth60 billion (अब्ज)
Gautam Adani

1) गौतम आदानी व्यवसाय करियर

त्यांचं स्वप्न होतं त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता परंतु त्यांनी आपल्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय हाती घेतला नाही.

Gautam Adani नेहमी व्यवसायाकडे आकर्षित होते. अदानी यांची 1978 मध्ये मुंबईमध्ये वाटचाल सुरू झाली. त्यांनी वयाच्या 16 वर्षी शाळा सोडल्यानंतर,अहमदाबाद येथील शेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी गुजरात विद्यापीठात वाणिज्य शाखेतील पदवीसाठी प्रवेश घेतला परंतु दुसऱ्या वर्षानंतर ते बाहेर पडले. त्या नंतर ते एका हिऱ्याच्या उद्योगात कामाला लागले. 1979 मध्ये त्यांनी हिऱ्याच्या उद्योगाला सुरुवात केली आणि 1982 मध्ये त्यांनी आपले पहिले दशलक्ष रूपये कमावले.

त्यांनी मुंबईमध्ये येऊन डायमंड शॉर्टर म्हणून काम केले.ते पहिले दोन-तीन वर्ष हिऱ्याचं काम करत होते. त्यांनी आपली स्वतःची ब्रोकरेज कंपनी स्थापन केली. त्यांच्या पहिल्या तीन वर्षातच त्यांचा व्यवसाय खूप पटीने वाढू लागला, वयाच्या विशितच अदानी मिलियनेर झाले.

गौतमचा मोठा भाऊ मनुभाई अदानी यांनी गौतम अदानी यांना त्यांच्या प्लास्टिक कंपनीचे ऑपरेशन व्यवस्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. व पुढे आदानी यांचा व्यवसायात पायवाट चालू झाली.

1985 मध्ये केंद्र सरकारने आयात परवाने दिले आणि कंपनीसाठी चांगले वरदान ठरले. आयात निर्यात खूप चांगल्या प्रकारे वाढत राहिल्याने आदानी आणि 1988 मध्ये भागीदारी कंपन्या स्थापन केल्या मग पुढे जाऊन गुजरात राज्य निर्यात महामंडळाने मदत केली.

जेव्हा 1991 मध्ये पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारने आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. ज्यामुळे देशाला झपाट्याने औद्योगिक वाढ झाली.

अदानी पावर ची स्थापना 1996 मध्ये केली होती. आदानी यांचा ऊर्जा व्यवसाय शाखा आहे. त्यांच्याकडे सुमारे 4620 थर्मल पावर प्लॉट आहेत जे की देशातील सर्वात मोठे थर्मल पावर उत्पादक आहेत.

त्यांनी वीज निर्मिती 2006 मध्ये प्रवेश केला, त्यानी ऑस्ट्रेलियामध्ये 2009 ते  2012 मध्ये Abbot Point Port आणि Queensland madhe Carmichael coal mine विकत घेतली.

किराणा माल, खाणी, रेल्वे विमानतळ, बंदरं आणि वीज कंपन्या असा अनेक क्षेत्रात त्यांचे उद्योगधंदे आहेत. भारतीय उद्योगपती गौतम अदानी फ्रांसच्या एलवीएमएच च्या बर्नॉल्ड अनोर्ल्ट यांना मागे ठेवून जगात दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

अदानी समुहाने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.

Please visit our website : Courseinmarathi

2) Gautam Adani यांचा दृष्टिकोन

राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीकोनातून “Growth with Goodness” या मूलभूत तत्त्वज्ञानाने प्रेरित आहेत Gautam Adani. अदानी यांच्या भारताच्या विकासाला गती देण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करण्यावर त्यांच लक्ष आहे.

राष्ट्र उभारणीचा अर्थ देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि भारताच्या दुर्गम भागात राहणाऱ्या कोट्यावधी लोकांपर्यंत वीज पोहोचवून शहरी-ग्रामीण समस्या कमी करणे. 

Gautam Adani यांच्यासाठी राष्ट्रनिर्मितीमध्ये आधुनिक कृषी पुरवठा साखळी तयार करून आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून अन्न सुरक्षा वाढवणे यांचा समावेश आहे.  त्याच्या प्रत्येक औद्योगिक प्रयत्नांमुळे हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Adani Group

Adani ग्रुप ची स्थापना 20 July 1988 मध्ये झाली. Gautam Adani हे Adani Group संस्थापक आहेत. त्यांचे Headquarters Ahmedabad, Gujarat, India मध्ये आहे. त्यांनी आपल्या सेवा Port management, Electric power, Mining, Renewable energy, Airport operation, Oil and gas, Food processing & Infrastructure. इत्यादि सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा 2024 चा निव्वळ उत्पन्न 41,263 crore आहे. Adani Group मध्ये 36,000 कर्मचारी काम करत आहेत.

उप कंपण्या

  • Adani Enterprises
  • Adani Ports & SEZ
  • Adani Green Energy
  • Adani Power
  • Adani Energy Solutions
  • Adani Total Gas
  • Adani Defence and Aerospace
  • Adani University
  • Adani Wilmar
  • Ambuja Cements
  • ACC
  • NDTV
  • North Queensland Export Terminal
  • Adani Foundation
Gautam Adani

Please visit our website: Rujitfacts.com

Adani Group Stocks

Company NameMarket Cap
ACC Ltd (ACC)42075.61
Adani Enterprises Ltd (ADANIENT)287939.24
Adani Green Energy Ltd (ADANIGREEN)199722.73
Adani Ports & Special Economic Zone Ltd (ADANIPORTS)274240.44
Adani Power Ltd (ADANIPOWER)207329.75
Ambuja Cement Ltd (AMBUJACEM)139092.58
Adani Total Gas Ltd (ATGL)82117.32
Adani Wilmar Ltd (AWL)40569.47
New Delhi Television Ltd (NDTV)1129.67
Conclusion

आशा प्रकारे Adani Group चे संस्थापक Gautam Adani यांच्या प्रवास आणि त्यांचा जीवन संघर्ष बद्दल या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

Adani Group ची स्थापना केव्हा झाली ?

Adani ग्रुप ची स्थापना 20 July 1988 मध्ये झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top