1955 मध्ये राजस्थान मधल्या बिकानेर या भागात मारवाडी कुटुंबामध्ये राधाकिशन शिवकिशन दमानी यांचा जन्म झाला. दमाणी हे भारतीय अब्जाधीश व्यापारी आणि गुंतवणूकदार आहेत.
राधाकिशन दमानी यांना ‘रिटेल किंग’ असे बोलले जाते. एका छोट्या खोलीत अपार्टमेंटमध्ये वाढलेले. फक्त त्यांच 12 पास पर्यन्त शिक्षण झालेले आहे. त्यांनी जगाला हेवा वाटेल असे दाखवून दिले आहे की, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणते काम कठीण नसते, हे दाखवून दिले आहे. आपण बोलत आहोत डी मार्ट चे मालक संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या बद्दल.
सुरुवातीचा जीवन प्रवास
राधाकिशन दमानी त्यांचे वडील दलाल स्ट्रीटवर काम करायचे त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांनी त्यांचा बॉल बेरिंग व्यवसाय सोडला, त्यानंतर त्यांनी भाई गोपी किशन दमाणी यांच्याबरोबर शेअर बाजारामध्ये 5000 लाऊन, शेअर बाजार शिकण्यास सुरुवात केली, आणि ते पुढे जाऊन स्टॉक मार्केट ब्रोकर आणि गुंतवणूकदार बनले. हर्षद मेहता यांनी शेअर बाजार हादरवलं होतं. याचा उपयोग करून दमाणी यांनी यांनी शॉर्ट सेलिंग करून त्यांनी मोठा पैसा कमावला. नंतर पुढे जाऊन ते एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक शेअर होल्डर झाले.
Please visit our website : Rujitfacts.com
वैयक्तिक जीवन
राधाकिशन शिवकिशन दमानी यांचा जन्म 12 जुलै 1955 मध्ये राजस्थान मधल्या बिकानेर या भागात मारवाडी कुटुंबामध्ये झाला. ते एका छोट्या खोलीमध्ये राहत होते. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून कॉमर्स विषय घेतला, सुरू केलाच पण, त्यांना पहिल्याच वर्षी आपले शिक्षण सोडावे लागले. दमानी यांनी 2002 मध्ये पवई येथे आपले पहिले स्टोर स्थापन करण्यासाठी त्यांनी आपले स्टॉक मार्केट ब्रोकर चे काम सोडले. आणि डी मार्ट नावाची आपली पहिली स्वतःची हायपरमार्केट चालू केले. आणि पुढे दमानी यांनी एवेन्यू सुपरमार्ट नावाने आईपीओ आणला. शेअर बाजार मध्ये Avenue Supermarts Limited या नावाने शेअर आला.

Radhakishan Shivkishan Damani
Full name | Radhakishan Shivkishan Damani |
Birth | 12 July 1955 (age 69 years) |
Net worth | 1,640 crores USD (2024) INR Rupees 1,38,908 |
Wife | Shrikantadevi Radhakishan Damani |
Children | Manjiri,Madhu & Jyoti |
Siblings | Gopikishan Shivkishan Damani |
Parents | Shivkishan Damani |
2002 मध्ये डी मार्ट चा पहिला स्टोर चालू झाला.
2002 मध्ये मुंबई पवई या भागामध्ये राधाकिशन दमानी यांनी डी मार्ट चा पहिला स्टोर चालू केला होता. आणि अशाप्रकारे 2010 मध्ये डी मार्ट ची 25 स्टोअर चालू झाली. त्यानंतर कंपनीचा उत्पन्न वेगाने वाढू लागला 2017 मध्ये डी मार्ट सार्वजनिक झाली.
1) 2011-12 ला डी-मार्ट चे 55 स्टोअर
2) 2012-13 ला 62 स्टोअर
3) 2013-14 ला 75 स्टोअर
4) 2014-15 ला 89 स्टोअर
5) 2016-17 ला 131 स्टोअर
6) 2017-18 ला 176 स्टोअर
7) 2018-19 ला 214 स्टोअर
DMart ने आता पर्यन्त भारतातील 12 राज्ये मध्ये एकूण 377 स्टोअर्स झाले आहेत.
Please visit our website: Courseinmarathi.com
राधाकिशन दमानी पोर्टफोलिओ आणि शेअरहोल्डिंग
STOCK | HOLDING VALUE | QUANTITY HELD |
Avennue Supermarts | 158,077.2 Cr | 437,444,720 |
Trent | 2,998.7 Cr | 4,507,407 |
VST Industries | 1,556.1 Cr | 49,430,148 |
Sundaram Finance | 1,102.8 Cr | 2,630,434 |
Mangalam Organics | 9.0 Cr | 186,187 |
United Breweries | 589.6 Cr | 3,170,078 |
Advani Hotel & Resort (India) | 25.6 Cr | 3,860,018 |
3M India | 511.5 Cr | 166,700 |
Aptech | 28.9 Cr | 1,757,317 |
Blue Dart Express | 211.3 Cr | 281,770 |
BF Utilities | 36.4 Cr | 381,000 |
Sundaram Finance Holding | 126.1 Cr | 4,170,434 |
Bhagiradha chemicals & Industries | 141.1 Cr | 4,306,487 |
राधाकिशन दमानी यांच्याबद्दल थोडक्यात
कपड्यांच्या बाबतीत राधाकिशन दमानी सफेद कपडे परिधान करतात. त्यांना “मिस्टर वाईट अँड वाईट” असे संबोधले जाते.
वृत्तपत्रानुसार राधाकिशन दमानी हे शाकाहारी आहेत.
राधाकिशन दमानी हे दक्षिण मुंबईमध्ये मलबार हिल्स या भागामध्ये 1001 करोड चा बंगला विकत घेतला आहे. हा देशातला सर्वात महागडा बंगला आहे.

दमानी यांची गुंतवणूक
राधाकिशन दमानी यांच्याकडे इंडस्ट्रीज आणि इंडिया सिमेंटचा अनेक कंपन्यांमध्ये आपला हिस्सा आहे, अशा अजून 14 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे, दमानी यांची जून 2024 मध्ये त्यांच्या शेअर एकूण रक्कम ₹ 214,049 कोटी इतके आहे. त्यांची इंडिया सिमेंट मध्ये 3,18 86 777 शेअर्स आहेत.जून 2024 पर्यंत, राधाकिशन दमानी यांची शेअरहोल्डिंग सुमारे ₹214,049 कोटी होती.
Conclusion
आशा प्रकारे राधाकिशन दमानी Dmart चे संस्थापक यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.
FAQ
राधाकिशन दमानी यांच्या एकूण किती शाखा आहेत ?
राधाकिशन दमानी यांच्या 377 अधिक शाखा आहेत.
राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ति किती आहे ?
1,640 crores USD (2024) INR Rupees 1,38,908