अशोक सराफ यांचा जीवन प्रवास : Ashok Saraf Biography In Marathi

अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते.

आपल्या अभिनयातून  प्रेक्षकांना भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे सतत त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. प्रेक्षकांच्या मनावरती त्यांनी राज्य केले आहे.

आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपण त्यांचे प्रतेक चित्रपट लहान असल्यापासून पाहत आलो आहोत. सलाम आहे आशा कलाकाराला  ज्याने आपले संपूर्ण जीवन मराठी चिटपट चित्रसृष्टी पदार्पण केले . आपल सर्व त्यांचे ऋणी आहोत. असा कलाकाराला पुनः होणे नाही.

अशोक सराफ हे भारतीय स्टेट बँक मध्ये सरकारी नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांनी चांगले शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करावी. पन त्यांनी नोकरी सोबत आपली स्वप्ननांचाही  पाठलाग केला, त्यांनी आपली Acting Skill सुधारण्यासाठी  नाटकांमध्ये काम चालू केल.

Personal life

 Personal life

चला तर जाणून घेऊयात अभिनेते सराफ यांच्या कुटुंबाबद्दल व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आमित्रांनो अशोक सराफ यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास. यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशी 1990 मध्ये झालेला आहे. त्यांच लग्न Goa Mangueshi Temple मध्ये झाल. त्यांच्या मुलाचं नाव अनिकेत आहे,तो एक Chef आहे. मामांनी विनोदी मराठी आणि हिन्दी दोन्ही भाषा मध्ये काम केल आह. सराफ यांना अकरा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांना सर्वोत्तम अभिनेता सम्राट अशोक किंवा मामा असे बोलले जाते.

चित्रपटसृष्टीचा सम्राट अशोक सराफ एक गुणी कलावंत. एकांकिका स्पर्धेत बाजी करणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या अफलातून विनोदाच्या जोरावर तरुणांना वेड लावलं.

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 ला मुंबईतच झाला दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचं बालपण गेलं मुंबईतील डी. जी. टि  विद्यालयात त्यांचा शिक्षण पूर्ण झालं. बालपणापासूनच अभिनयाची आणि नाटकांची खूप आवड असणाऱ्या, याच कलाकाराने वयाच्या 18 व्या वर्षी शिरवाड करांच्या ययाती आणि देवयानी या नाटकात विदूषकाची भूमिका साकारली आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला.

संगीत नाटकांमध्येही भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराने, गजानन जहागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली आहे. इसवी सन 1971 पासून चा हा प्रवास खरंच अप्रतिम  आहे. त्यांना सहवास लाभला तो एका दिग्गज कलाकाराचा शाहीर दादा कोंडके यांचा. सराफ विनोदी असं समीकरण झालं अशोक सराफ हे नाव चित्रपटसृष्टीत खणखणीत  वाजू लागले .

80 च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली अशी ही बनवाबनवी,धूमधडाका यांसारखे चित्रपट मराठी सिनेमा जगतात धमाल उडवून दिली .

सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबा, शुभमंगल सावधान, आई नंबर वन, सन 1987 व 1988 मध्ये मामांची कामगिरी विस्मरणीय बनली.

लोकप्रियतेचे एक उदाहरण चौकट राजा सिनेमाचं शूटिंग एका स्मशानभूमीत चालू असताना लोकांनी आपलं काम बाजूला ठेवून मामांना पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती मामानी चित्रपटसृष्टी प्रमाणे नाट्यसृष्टी सुद्धा गाजवली बडबड करणारी विनोदी पात्र साकारणारे सराफ यांचा स्वभाव केवळ मित्रमंडळीतच मिसळणार आहे. त्यांच प्रमुख नाटक – हमिदाबई ची कोठी

अशोक सराफ

Career

अशोक सराफ यांना 1969 पासून चित्रपठात काम करण्यास चालू केल. अशोक मामांनी  250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केल आहे. त्यांचे 100 पेक्षा जास्त  चित्रपट यशस्वी झाले आहेत. विविध मराठी नाटके आणि मालिकेमध्येही काम केल आहे. तसेच त्यांनी खूप साऱ्या हिन्दी चित्रपठात कामे केली आहेत . त्यानंतर त्यांनी  “Aniket Telefilms” हे स्वताचे Production House वचालू केल आहे. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ या हे Production House सांभाळत आहेत.

Please visit our website : courseinmarathi.com

Marathi movies

    Marathi movies

MoviesYear
Ek Daav Bhutacha 1982
Dhum Dhadaka1985
Gammat Jammat1987
Bhutacha Bhau1989
Balache Baap Brahmachari1989
Ashi Hi Banva Banwi1988
Aayatya Gharat Gharoba1991

Ashok Saraf Net worth

अशोक सराफ यांची एकूण संपत्ति 37 कोटी रुपेय असल्याचे वृत माध्यमातून समोर आले आहे. अशोक सराफ यांचा ब्रँड अम्बॅसडरचाही समावेश आहे.

निवेदिता जोशी – सराफ यांची एकूण संपत्ति जवळपास 10 कोटी रूपये आहे. नाटक सिनेमे आणि जाहिराती आशा अनेक  माध्यमातून अभिनेत्रीनेही कष्टाने संपत्ति मिळवली आहे.  

Conclusion

आशा प्रकारे अशोक सराफ यांचा जीवणा विषयी या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तिबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा.

FAQ

अशोक सराफ यांच्या मुलांच नाव काय ?

अनिकेत सराफ

अशोक सराफ यांचा जन्म कुठे झाला ?

जन्म 4 जून 1947 ला मुंबईतच झाला.

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्या लग्नाचे ठिकाण ?

त्यांनी गोव्याच्या Mangueshi मंदिरात लग्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top